Mumbai Customs Recruitment 2024: मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय मध्ये नोकरीची संधी!

Mumbai Customs Recruitment 2024 Notification

Mumbai Customs department

मित्रांनो जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय मध्ये विविध पदे भरण्यासाठी Mumbai Customs Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंब 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्ही Customs Department Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

जर तुम्हाला अशीच महत्वाची माहिती हवी असेल तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय मध्ये होत आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सीमॅन33
2ग्रीझर11
Total44

एकूण पदे : एकूण 44 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Mumbai Customs Recruitment 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. किंवा दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्गयासाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Customs Department Age Limit

वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

Customs Department Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला रु.18,000/- ते रु.56,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Mumbai Customs Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवसाची मुदत बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस,बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

Customs Department Mumbai Vacancy

Mumbai Customs department

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  • मुंबई कस्टम्स विभाग भरती 2024 साठी तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑफलाइन अर्ज हा तुम्ही स्वतः जाऊन सादर करू शकता किंवा पोस्ट मार्फत सुद्धा पाठवू शकता. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे आधी अर्ज न पोहोचल्यास भरती विभाग जबाबदार राहणार नाही.
  • या पदाची भरतीसाठी तुमची निवड ही थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे त्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज करताना मित्रांनो तुम्ही एक वेळा पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचून घ्या. कारण इथे दिलेली काही माहिती अपूर्ण असू शकते. भारती विभागाच्या अधिकृत पीडीएफ सूचना खाली दिलेली आहे.
  • “महत्त्वाची सूचना मित्रांनो” तुम्ही कोणत्याही इतर वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू नका कारण त्या ठिकाणी आपली फसवणूक होऊ शकते आम्ही अधिकृत भरती विभागाचा पत्ता येथे दिलेला आहे त्याकरिता मित्रांनो आपण फक्त त्याच व पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे किंवा फोटो सही किंवा इतर सर्व माहिती भरून अर्ज सादर करा. काही अपूर्ण माहिती आढळल्यास आपला अर्ज फॉर्म नाकारला जाऊ शकतो. त्याकरिता एक वेळा आपण खात्री करूनच कर्ज सादर करायचा.

Mumbai Customs Recruitment 2024 Notification PDF

Online apply
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथ क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Mumbai Customs Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज भेट देत जा.

धन्यवाद!

Mumbai Customs Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

17 डिसेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे.

Mumbai Customs Recruitment 2024 भरती मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत.

यामध्ये एकूण 44 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Mumbai Customs Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

जे उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.